मिशन यश स्कॉलरशिप व मिशन यश नवोदय उपक्रमाची सुरुवात*

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांचे संकल्पनेतून मिशन यश स्कॉलरशिप व मिशन नवोदय बाबत मार्गदर्शन मिळाले. त्यानुसार जि.प.प्राथमिक शाळा चिंचपुरे, ता.पाचोरा या शाळेत मिशन यश स्कॉलरशिप व मिशन नवोदय स्पर्धा परीक्षा तयारी मार्गदर्शन वर्गाचे उदघाट्न आदरणीय अण्णासो.विजयजी पवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उदघाटनप्रसंगी शापोआ अधिक्षक सौ.सरोज गायकवाड मॅडम,विस्तार अधिकारी अण्णासो.समाधान पाटील साहेब,केंद्रप्रमुख दादासो एस. एन.महाजन सर,मुख्याध्यापक देसले सर,केंद्रातील प्रत्येक शाळेतील मिशन निगडित शिक्षकवृंद उपस्थित हॊते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page