अमळनेर रयतसंदेश न्युज :–
अमळनेर येथील धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाचे एफ वाय बी एस्ससी विद्यार्थी ललित बोरसे व सिद्धांत पाटील यांनी आखिल भारतीय सॉफ्टबॉल स्पर्धा बेंगलूर येथे क. ब.चौ.उ.म.वि. जळगाव या संघाला ब्रॉच पदक मिळवून दिले. या यशाबद्दल धनदाई संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी पाटील व संस्थेचे डेव्हलपमेंट कमेटीचे चेरमन बापूसाहेब के .डी पाटील, प्राचार्य डॉ अनील पाटील, प्राध्यापक व शिक्षेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे संचालक डॉ. शैलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.