अमळनेर( प्रतिनिधी)-मंगरूळ ता. चोपडा विविध कार्यकारी विकास सोसायटी च्या चेअरमन, व्हा.चेअरमन निवडणूक प्रसंगी ए.आर. अधिकारी गायकवाड साहेब चोपडा .मा.चो.सा. का. चेअरमन अतुल ठाकरे ,सरपंच सौ.उज्वला ठाकरे यांच्या उपस्थितीत. नुतन चेअरमन पदी सौ. ज्योती शरद ठाकरे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच व्हॉइस चेअरमन लीलाधर झगडू ठाकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित सदस्य अतुल ठाकरे ,प्रेमलाल पाटील, प्रकाश ठाकरे ,गुलाब पाटील, दंगल सोनवणे ,राजेंद्र धनगर, धर्मराज पाटील, बळीराम ठाकरे, सुरेश ठाकरे, प्रमिला पाटील, जयवंत ठाकरे ,धनंजय ठाकरे, शरद ठाकरे, संदीप पाटील ,जितेंद्र(भैय्या) ठाकरे, राकेश ठाकरे, कांतीलाल पाटील, अमोल ठाकरे, मालक उर्फ विनोद पाटील .अँड. प्रणय ठाकरे .मंगरूळ विकास सोसायटीची कर्मचारी सचिव ईश्वर चव्हाण ,मनोज ठाकरे लीलाधर पाटील आणि सर्व ग्रामस्थ,वि.का.सो.सभासद उपस्थित होते.
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंवाद यात्रेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार आज दि.12 रोजी अमळनेरात येत असून त्यांच्या उपस्थितीत…