काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मा संदिप घोरपडे पू. साने गुरुजींच्या पुतळ्या जवळ उपवास करणार

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

अमळनेर ( प्रतिनिधी ) राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती २ ऑक्टोंबर २०२४ला साजरी करावयाची असून काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मा संदिप घोरपडे सर हे परम पूज्य साने गुरुजींच्या पुतळ्या जवळ उपवास करणार आहेत . सोबत त्यांच्या कार्यक्रमाची पीडीएफ पण देत आहे . त्या दिवशी आपण काँग्रेस सेवादलाचे निष्ठावान सैनिक यांनी पांढरी टोपी पांढराशर्ट पांढरी प्यांड अथवा धोतर अशा आपल्या गणवेशात ठीक ९.३० वाजतां उपस्थित रहावे संदिप घोरपडे सर हे ९.०० ते ५ .०० वाजेपर्यंत दिवसभर उपवास करणार आहेत आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ या . आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे येण्याचे अगत्य करावे . गांधी बापूंसाठी काही तास
आपला विश्वासू
बन्सीलाल भागवत
अध्यक्ष काँग्रेस सेवादल अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page