रयतसंदेश न्युज नेटवर्क –
अमळनेर (प्रतिनिधी ) ,- शालेय क्रीडा क्षेत्रात प्रताप हायस्कुल चा डंका विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी मिळवले विशेष प्राविण्य*5 गोल्ड मेडल4 सिल्वर मेडल5 ब्रास मेडल
व प्रमाणपत्र खेळाडूंना प्राप्त झाले
शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये तालुका,जिल्हा,व विभाग स्थरावर विविध शालेय क्रीडा स्पर्धा पार पाडण्यात आल्या,
त्यात प्रताप हायस्कूल ,अमळनेर येथील विद्यार्थ्यां नी,, प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी होऊन विशेष प्राविण्य मिळवले
याचे अवचित्त साधून शाळेत
बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी खा.शि.मंडळाचे सह सचिव, प्रा.धिरज वैष्णव सर ,व प्रा.अमृत अग्रवाल सर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक एस.बी.निकम व शिक्षक रुंद सह
क्रीडा शिक्षक व त्याचे कोच दर्शन पाटील यांनी मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धा
रोहित भिल -प्रथम गोल्ड मॅडल
सुजल भाटे -द्वितीय मॅडल
तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा
रुद्रा चव्हाण- प्रथम गोल्ड मेडल
तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा
रोहित भिल -लांबउडी द्वितीय सिल्वर मेडल
करण मोरे थाडीफेक -तृतीय ब्रांच मेडल
शालेय मैदानी स्पर्धा मुली
मंगला सोनवणे द्वितीय सिल्वर मेडल
दीक्षा लोंढे -तृतीय ब्रांच मॅडल
आदी विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले.