रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी )श्रावण झावरु देसले.विंचूर ता.जि. धुळे येथील माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी श्रावण झावरू देसले वय 93 यांचे आज रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक 12/12/2024 रोजी सकाळी 11 वाजता विंचूर ता. जि. धुळे येथून निघेल. ते मारवड ता. अमळनेर येथील कै न्हानाभाऊ म.तु.पाटील कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत श्रावण देसले यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.