चोपडा प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
नामदार ,मंत्री महोदय मा.गिरिशभाऊ महाजन* यांच्या उपस्थितीत दिनांक १९/१०/२०२५ रोजी चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन *नानासाहेब अतुल भिमराव ठाकरे* यांच्यासह मंगरूळ गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला या वेळी भाजपचे जेष्ठ नेते जिल्हा परिषद उपाध्यक्ष *नंदूभाऊ महाजन* पणन महासंघाचे उपाध्यक्ष *मा रोहित दादा निकम,प्रल्हाद दादा* भाजपा उपजिल्हा अध्यक्ष *दादासो चंद्रशेखर पाटील* शहर अध्यक्ष *नरेंद्रभाऊ पाटील*,जिल्हा अध्यक्ष अनु जमाती *मगन बाविस्कर सर*,भाजपा पाशिम तालुकाअध्यक्ष *कांतीलाल सर*, भाजपा पूर्व तालुकाअध्यक्ष *पिंटूभाऊ पावरा* मा जि पं सदस्य *गजेंद्रभाऊ सोनवणे*,
आदी मान्यवर उपस्थित होते
*मंगरूळ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य*
सौ.उज्वला अतुल ठाकरे सरपंच,
राकेश अभिमन ठाकरे उपसरपंच,
श्रीमती.उजैनबाई आत्माराम भिल माजी सरपंच सदस्य,
निर्जलाबाई मनोहर पाटील,
शिवाजी गोवर्धन साळुंके,
कांतीलाल गंगाधर पाटील,
*संगीता सुशिल ठाकरे*
माजी पंचायत समिती सभापती
*मंगरूळ विकास सोसायटी मंगरूळ*
गुलाब मनोहर पाटील चेअरमन,
दंगल अर्जुन सोनावणे
व्हाईस चेअरमन,
प्रकाश भिमराव ठाकरे,
राजेंद्र हुंडा धनगर,
लिलाधर झगडू धनगर,
बळीराम व्यंकट ठाकरे,
सौ.ज्योती शरद ठाकरे,
सौ.प्रमिलाबाई मनोहर पाटील,
धर्मराज नानाजी पाटील,
सुरेश अभिमन ठाकरे
*मंगरूळ गावातील प्रवेश केलेली जेष्ठ आणि युवा मंडळी*
रमेश उत्तमराव ठाकरे माजी तलाठी,संजय रुपचंद ठाकरे मा चेअरमन विकासो,रमेश पुंडलिक निकम मा चेअरमन,मनोज गोविंदराव ठाकरे मा ग्रा पं सदस्य,
भाईदास राजाराम पाटील मा चेअरमन,
मंगल दगा पाटील चेअरमन,
अमोल मोतीराम ठाकरे, विवेक सुशिल ठाकरे,ॲड.प्रणय अतुल ठाकरे,विराज अतुल ठाकरे, शरद विजय ठाकरे,राजेंद्र विजय ठाकरे,राजेंद्र रुपचंद ठाकरे,शिवाजी जनार्दन ठाकरे, जयवंतराव हनुमंतराव ठाकरे,कैलास तुकाराम ठाकरे, चंद्रकांत हिम्मत ठाकरे, नवनीत सदाशिव ठाकरे,युवराज दंगल ठाकरे,रतन शिवाजी ठकारे, तुळशीराम शालीकराम ठाकरे,यतीन संजय ठाकरे ,शशिकांत विश्वास ठाकरे,चंद्रकांत वसंतराव ठाकरे,प्रशांत जयवंतराव ठाकरे, चेतन राजेश्वर ठाकरे,हर्शल चंद्रकांत ठाकरे, राहुल शालिक ठाकरे, नामदेव राजेश ठाकरे, विनोद जानकीराम पाटील, पंकज भारत पाटील, पन्नालाल श्रीधर पाटील,मंगरूळ गावातील सर्व ग्रामस्


