पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती दिल्ली येथील शांतीभवन येथे साजरी करण्यात आली.

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे शांतीवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे धुळे जिल्हा कांग्रेस अध्यक्ष शाम सनेर समवेत अशोक पवार सर संदीप घोरपडे पन्नालाल मावळे शोभाताई करांडे मनिषा पाटील प्रकाश खेडकर बडवानी प्रविण चौरे आदी मान्यवर यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते

You cannot copy content of this page