आपल्या शेतीला उज्वल भविष्याकडे न्या असे मंगळ मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष व मीडियाचे अध्यक्ष दिगंबर महाले सर अमळनेर यांच्या  पत्रकार बंधू सहकाऱ्यांनी स्वतः जैन व्हील. ला..भेट

 जळगाव येथील जैन व्हील अमळनेरचे मंगळ मंदिराचे ट्रस्टचे  व मीडियाचे अध्यक्ष दिगंबर महाले सर यांनी जैन व्हीलचे अनिल जोशी सर यांना शुभेच्छा दिल्या आपल्या कृषी प्रधान देशांमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले भवरलाल जैन यांनी जळगाव या गावाचे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध करणारे भवरलाल जैन यांच्या बद्दल दिगंबर सरांनी मनोगत व्यक्त केले शेतकरी आज आत्महत्या करत आहे का आत्महत्या करत आहे शेती भरपूर आहे बँक कर्ज देत आहे मात्र शेती कशी पिकवायची दिगंबर महाले सरांनी जैन व्हील बद्दल शेतकऱ्यांना आव्हान केले आहे शेतीचे अनेक उपकरणे पासून ते शेतीतून कार्बन क्रेडिट उत्पन्न मिळवण्याची संधी आहे शेतकरी यांच्या केळी उत्पन्न घेताना ..प्रकार आहे जसे..15 प्रकार बटाट्याचे 15 प्रकार संत्री मोसंबी आद्रक डाळिंब शेतकरीला प्रेरणा ठरेल व तो नवीन जीवन जगण्यास शेती ही उज्वल भविष्याकडे घेऊन जाणारी पोषक आज शेतकरी खचत आहे त्याला योग्य ते मार्गदर्शन नाही शेतीच्या उपकरणाला तंत्रनुसार शेती पिकवण्याचे यंत्र जळगाव अव्वल जगातील नावलौकिक असणारे जैन व्हील समाजाचे अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या मार्गदर्शनाने शेती पिकवण्याचे साधने उपलब्ध व मार्गदर्शन खचलेला शेतकऱ्याला योग्य पिकवण्याचे पिकाबद्दल मार्गदर्शन देणारे व पेरणा ठरणारे पाणी  संदर्भातील पिकांना शेतीला उत्तेजित करणारे यंत्र  उपलब्ध आहे एकच यंत्र पाच प्रकारे काम करत आहे असे उपक्रम  दिसत आहे निसर्ग हा वेळोवेळी साथ देत नाही अनेक प्रकारच्या लागवडी होताना दिसत आहे कोपत आहे . शेतीसाठी मेहनत कष्ट व योग्य मार्गदर्शन असेल तर शेतीही सोन्यासारखी पिकवता येते.कसे मात करावे असे शेतकऱ्यांना अनेक उपक्रमाच्या साह्याने शेती टिकवता येते असे ..खूपच आहे निसर्गाचा वातावरण शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहे पीक कसे घ्यायचे हे जैन व्हील मध्ये अनेक प्रकारे प्रयोग करून शेती तंत्रज्ञानाच्या साह्याने उत्तराखंड ॲग्रीकल्चर रिसर्च करून अनेक संशोधन होत आहेत. .उज्वल भविष्याकडे नेणारे उपक्रम म्हणजे जैन व्हील  इरिगेशन शेतकऱ्यांनी आवश्यक ते मार्गदर्शन घेण्यात यावा असे आव्हान आत्महत्या पासून मुक्त व्हा भरपूर शेती पिकवा ..  भरपूर उत्पन्न घ्या खचून न जाता खचून न जाता शेती करा व नवीन आनंदी जीवन जगा …ही तर केवळ सुरवात आहे भविष्यात अशाप्रकारे लागणाऱ्या सर्व सेवा पुरवण्याकरता आम्ही तत्पर आहे जैन इरिगेशन सिस्टीम ला अवश्य भेट द्या व आपल्या शेतीला उज्वल भविष्याकडे न्या असे मंगळ मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष व मीडियाचे अध्यक्ष दिगंबर महाले सर अमळनेर यांच्या  पत्रकार बंधू सहकाऱ्यांनी स्वतः जैन व्हील. ला..भेट देऊन अनुभव घेतले व शेतकऱ्यांपर्यंत थेट जनजागृतीसाठी प्रसिद्ध माध्यमातून शेतीबद्दल मार्गदर्शन व मुलाखत देताना सांगितले दिगंबर महाले सरांनी आता मला शेतीकडे वळायचे आहे असे मला वाटतं आहे. जैन व्हील मीडियाला सांगण्यात आले जय जवान जय किसान असे ब्रीदवाक्य सरांनी  मुलाखत देताना व जैन व्हिल  चे अधिकारी व तंत्रज्ञान विधींना सांगितले….

You cannot copy content of this page