*अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्षपदी प्रा.नयना पाटील*
अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या महिला शहराध्यक्ष पदी ताईसो. प्रा. सौ.नयना कैलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
जळगाव जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या प्रा. सुलोचना वाघ यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती केली.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे,शहराध्यक्ष मनोज बापू पाटील ,माजी जि.प सदस्य तथा धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रावसो. के. डी पाटील , मार्केट कमिटीचे उपसभापती सुरेश पाटील, काॅग्रेस सेवादल अध्यक्ष बन्सीलाल भागवत ,डबीर भाई पठाण, मगन भाऊसाहेब, सईद तेली, ॲड.रज्जाक शेख, संदीप बापू, बी.के.सूर्यवंशी, मनोज बापू ,प्रवीण जैन, राजू शेख, संदीप मल्हारी, संभाजी बापू, सुलोचना वाघ, डॉ. अहिरराव, श्याम पवार, रोहिदास दाजी, भगवान संदानशिव, सुरेश पीरन पाटील, पितांबर आप्पा, संदीप घोरपडे, महेश दगडू पाटील, शांताराम बापू, ए डी पाटील, ज्ञानेश्वर कोळी, ज्ञानी, शेखर देशमुख, सुनील गुलाबराव, प्रताप आबा, धनगर आण्णा, कुणाल चौधरी, प्रवीण जैन, तुकाराम चौधरी,मगन भाऊसाहेब.सईद तेली.
आदी काॅग्रेस सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
ताईसो.सौ.प्रा.नयना पाटील यांची अमळनेर तालुका महिला अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.