जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल १००टक्के ;* *१००% टक्के निकालाची परंपरा कायम!

अमळनेर रयतसंदेश न्युज : —

येथील जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता १० वीचा निकाल100% लागला असून
यावेळी 71 विद्यार्थी परिक्षेस बसले होते, यात ७ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले तर २६ विद्यार्थीनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
1) प्रथम : चैताली विजय पाटील -92.20%
2) द्वितीय: क्रमांक नेहा बापू पाटील -92%
3) तृतीय :क्रमांक मानसी दीपक चौगुले -91.80%
4) चतुर्थ: नंदिनी प्रवीण सोनवणे-91.60
5) पाचवी-हर्षदा रवींद्र बोरसे 91.00

या यशवंत ,गुणवंत विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री नानासो. डी .डी पाटील व संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्राचार्य बापूसो के. डी पाटील व संस्थेचे संपूर्ण संचालक मंडळ व सर्व शिक्षक शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. तसेच पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page