रयतसंदेश न्युज अमळनेर:-
साथीनो, जिंदाबाद ! नुकत्याच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येवु घातलेल्या महाराष्ट्र विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी,भविष्यात एकजूटीने कामकरण्यासाठी *प्रागतिक समविचारी संघटना- संस्था समन्वय मंच (सिव्हील सोसायटी) उत्तर महाराष्ट्रस्तरीय बैठक येत्या रविवारी, २३ जुन २०२४ रोजी सकाळी १० वाजेपासून साने गुरुजी विद्यालय, धुळे रस्ता, अमळनेर* येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आपण निमंत्रित आहात. कृपया दिवस, वेळ राखुन ठेवा आणि सहभागी व्हा अशी विनंती.
संयोजन व्यवस्थेसाठी आपण येत असल्याचा निरोप द्यावा. मा.संदीप घोरपडे सर.
संपर्क : 09422279710, 08275054310.
मा.अविनाश पाटील.
संपर्क- 9422790610, 8975130609.