मंगरूळ चे रहिवासी वासुदेव बागुल वैकुंठात विलीन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर ( प्रतिनिधी)
मंगरूळ येथील रहिवासी वासुदेव भिवसन बागुल वय(८३) यांचे शुक्रवार दिनांक १३ रोजी सकाळी ७:००वाजेला वृद्धापकाळाने निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा दिनांक १४ रोजी वार शनिवार सकाळी १०:००वाजेला अमळनेर येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगी २ मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.ते दिपक बागुल यांचे वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page