अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
अमळनेर तालुक्यातील आगामी निवडणुकीत विजय मिळावा यासाठी.मा.मंत्री दादासाहेब श्री अनिल भाईदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजितभव्य अल्पसंख्याक मेळावा..!अमळनेर विधानसभा मतदारसंघात आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांचे सहर्ष स्वागत ..!
वार- शुक्रवार
दिनांक- ७ नोव्हेंबर २०२५
वेळ- ४.०० वाजता
स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
विनीत- अल्पसंख्याक सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अमळनेर विधानसभा.



