आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

अमळनेर तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांसोबत विचार विनिमय करण्यासाठी *मा.आमदार* *आबासाहेब श्री.डॉ. बी.एस. पाटील* यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे .तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
*दिनांक* :- ३ नोव्हेंबर 2025 वार सोमवार
*वेळ* : – दुपारी १ वाजता
*ठिकाण* :- साने गुरुजी विद्यालय धुळे रोड अमळनेर
**आपले विश्वासू*
*श्री .बी. के. सूर्यवंशी* ( तालुकाध्यक्ष,काँग्रेस)
*श्री डी. एम. पाटील* (तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी)
*श्री राजेंद्र मराठे* ( तालुकाप्रमुख, शिवसेना)
*श्री प्रशांत निकम* (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी )
*श्री गजेंद्र साळुंखे* (शहराध्यक्ष, काँग्रेस )
*श्री चंद्रशेखर भावसार* (शहराध्यक्ष, शिवसेना)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page