सतत्तच्या होणाऱ्या रस्ता दुर्घटनान मुळे गळवाडे रोड चे नागरिक आंदोलनाच्या पवित्रयात*!

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

दिनांक 15/03/ 20026 रोजी गळवाडे रोड भागातील दाजीबा नगर मधील महिला श्रीमती शोभा जयवंतराव पाटील यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरतील नागरिकांनी सतत च्या होणाऱ्या अपघातांना मुळे रास्ता रोको करून सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या विरोधात निषेदाच्या गोष्णा दिल्या.. गेले काही महिन्यांन मध्ये साधारण पाच नागरिकांना या अपघातांन मुळे आपला जीव गमवावा लागला आहे. माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात सुद्धा वारंवार निवेदन देऊन सुद्धा बांधकाम विभागाने कोणतीही कारवाही केली नसल्याने. दाजीबानगर व परिसरातील नाहिलांनी दिनांक 18/03/2025 अमळनेर सार्वजनिक बांधकाम विभागात जाऊन ठिया आंदोलन केले या वेळी उपाभियंता पी. ए. पाटील यांनी संबंधीत कंत्राटदाराशी संपर्क साधुन मंगळवार पर्यंत गळवाडे रोड भागात योग्य ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकुन देण्याचे आश्वासन देत आंदोलनकरी महिलांची समजूत काढली.महिलांनी मंगळवारला कवाई न झाल्यास रस्ता खोदून आंदोलन आंदोलन करण्याचे सांगितले. तरी प्रशासनाने सद्गुरु गंभीर परिस्थितीची दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करावी ही अपेक्षा. यावेळी परिसरातील नेहा परदेशी, तृप्ती डाके, योजना पाटील, सरला पाटील, सुरेखा पाटील, संगीतासोनार, सुशीला पाटील, कविता पाटील, सरिता पाटील, निर्मलाबाई, मनीषा पाटील, संगीता कापडणे, सुमेरसिंग पाटील आधी असंख्य महिला उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page