आज कै.ना.झी.पाटील प्राथमिक शाळा, पैलाड अमळनेर येथे शिक्षण महर्षी, स्मृती शेष,गोरगरीबांचे कैवारी, शिक्षकांना आदर्श असलेले, पितृतुल्य आबासाहेब व.ता.पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना वरणभात, जिलेबी चे जेवण देण्यात आले. त्यासाठी आबासाहेब यांच्या कन्या आदरणीय,ताईसाहेब सौ.निवेदिता पाटील आणि शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय विकास पाटील सर,बापूराव ठाकरे, संदीप पवार, राहुल पाटील, संदिप पाटील यांचे सहकार्य लाभले. आबासाहेब यांच्या स्मृती स त्रिवार अभिवादन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼