सार्वजनिक गणेशोत्सव 2023 साठी शांतता कमिटी ची मिटींग.
अमळनेर रयतसंदेश न्युज :-
मा. पोलीस अधीक्षक जळगांव श्री. एम राज कुमार साहेब हे दि.१५-०९-२०२३ रोजी दुपारी २:४५ वाजता *वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती उत्सव २०२३ व आगामी सन उत्सव* अनुषंगाने *शांतता कमिटी मीटिंग* घेणार आहेत. तरी सर्व आजी माजी आमदार, नगरसेवक, सर्व शासकीय शाखा प्रमुख, सर्व शांतता कमिटी सदस्य, सर्व पत्रकार बांधव, सर्व पोलीस पाटील, महिला दक्षता मंडळ, सर्व गणपती मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच हिंदू व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि पंच मंडळी अशा सर्वांना शांतता कमिटी बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येत आहे.
अमळनेर पोलीस विभाग डि.वाए.एस.पी. श्री.सुनिल नंदवाडकर, आणि पोलीस निरीक्षक श्री.विजय शिंदे यांनी कळविले आहे.