*सार्वजनिक गणरायाला समर्पणाची एक दुर्वा अर्पण करूया……….!!!*
अमळनेर रयतसंदेश न्युज –
*”एक दुर्वा समर्पणाची”* या *उपक्रमाचे यंदा 7 वे वर्ष* आहे. यंदाचाही गणेशाेत्सव दरवर्षी प्रमाणेच *‘अंतर्नाद_प्रतिष्ठान’ने* दूरदृष्टिकाेनातून साजरा करण्याचा दृढ निर्धार केला आहे. आम्ही केलेला निर्धार हा काही जगावेगळा आहे, असे अजिबात नाही. गणेशाेत्सवातील पाच दिवस समर्पणाची दुर्वा अर्पण करायची, असे या उपक्रमाचे सुस्पष्ट स्वरुप आहे. समाजातील जे उपेक्षित विद्यार्थी आहेत,त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे. दरराेज एक गरजू शाळा निवडून त्या ठिकाणी अध्ययन करणारे गाेरगरीब विद्यार्थी हुंडकायचे. त्यांना पाटी, वह्या, दप्तरे, पेन, पेन्सील, कंपासपेटी, गणवेश अशा काेणत्या शैक्षणिक साहित्याची गरज आहे, त्याची नाेंद करायची अन् ते त्यांना दात्यांनी केलेल्या मदतीतून पुरवायचे, असा हा *‘समर्पण गणेशाेत्सव’* आहे. याच उपक्रमाच्या माध्यमातून दर वर्षी साधारण 5 शाळांमध्ये गरीब आणि गरजू विदयार्थ्याना शालेय साहित्य आपण पुरवतो. यंदा या उपक्रमाचे *सातवे वर्ष* आहे. निर्व्याज भावनेतून ज्यांना या उपक्रमात सढळ हाताने मदत करायची असेल त्यांनी पुढे यावे. *‘अंतर्नाद प्रतिष्ठान’* आपला मदतीचा हात विश्वासाने हातात घेण्यासाठी तयार आहे. आम्ही कृतीशिल संकल्प केला आहे. आपणही त्यात हातभार लावाल,अशी अपेक्षा आहे, किंबहुना तसा विश्वासही आहे. आपण आपली मदत साहित्य किवा रोख रक्कम देउन करु शकता.अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख आणि प्रकल्प समन्वयक यांच्याशी संपर्क साधू शकता.
*चला, तर मग यंदा पुन्हा विघ्नहर्त्याला समर्पणाची दुर्वा अर्पण करू या!*
*ज्यांना online रोख रक्कम मदत म्हणून द्यावयाची असल्यास त्यांनी संस्थेच्या या बँक अकाउंट वर*
Antarnad Pratishthan
Bank Name : Bank of India
Acc No : 067310110009575
IFSC Code : BKID0000673
*किंवा*
*7588009492: संदीप पाटील*
*9850355350: विक्रांत चौधरी*
*9421741824 : अमित चौधरी*
*7709775957:ललित महाजन*
*9022464981: समाधान जाधव*
*7588815381: योगेश इंगळे*
*या Google Pay आणि Phone Pay अकाउंट वर टाकू शकता.*
*प्रकल्प प्रमुख*
विक्रांत चौधरी
7588815433
*प्रकल्प समन्वयक*
अमित चौधरी
9421741824
*प्रकल्प सह समन्वयक*
ललित महाजन
7709775957
*उपक्रम समिती*
योगेश इंगळे, प्रदीप सोनवणे,जीवन महाजन, ज्ञानेश्वर घुले ,संजय भटकर, प्रसन्ना बोरोले, अमितकुमार पाटील, कुंदन वायकोळे, समाधान जाधव, राजू वारके, भूषण झोपे, देव सरकटे, निवृत्ती पाटील, प्रा.शामकुमार दुसाने, राजेंद्र जावळे, शैलेंद्र महाजन, राहुल भारंबे, तेजेंद्र महाजन, हरीश भट, जीवन सपकाळे, सचिन पाटील, प्रमोद पाटील , मंगेश भावे, उमेश फिरके
श्री.संदीप वसंतराव पाटील : 7588009492,9209248392
———————————————
*अंतर्नाद प्रतिष्ठान परिवार, भुसावळ*