नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. किरण कुवर मॅडम यांचा सत्कार

*नवनियुक्त शिक्षण अधिकारी (माध्य.) श्रीमती.किरण कुवर मॅडम यांचा सत्कार.*.

अमळनेर रयतसंदेश न्युज:-

जळगाव जिल्हा परिषद माध्यमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून श्रीमती. किरण कुवर यांची नियुक्ती झाली, नवनियुक्त मा. शिक्षणाधिकारी (माध्य.)श्रीमती. किरण कुवर मॅडम यांचा सत्कार जळगाव जिल्हा शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष तसेच ग्रामविकास शिक्षण मंडळ मारवड चे अध्यक्ष आदरणीय आबासाहेब. जयवंतराव पाटील माध्यमिक शिक्षण विभागाचे श्री. परदेशी साहेब,तसेच श्री. तडवी साहेब ,मारवड हायस्कूलचे पर्यवेक्षक श्री. प्रा.संजय बागुल आणि लिपिक श्री. महेश पाटील यांनी शाल श्रीफळ बुके देऊन केला.
जळगाव जिल्हा संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष. आबासाहेब.जयंतराव मन्साराम पाटील यांनी शिक्षक कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली.
सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती. किरण कुवर मॅडम म्हणाल्या की मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील , असे सांगितले.

You cannot copy content of this page