*खान्देश शिक्षण मंडळाच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदावर–चंद्रकांत कंखरे सर* यांची निवड
अमळनेर–कोरोना काळात रखळलेल्या सहकार क्षेत्रातील सर्वच पतसंस्था च्या निवडणुका तब्बल 7 वर्षा नंतर नुकत्याच पार पडल्या,
यात खा.मंडळ पतसंस्थेची देखील निवडणूक जाहीर झाली
या वर्षी खा. शि.मंडळाच्या कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था निवडणूक,,चुरशीची,व प्रतिष्ठेची ठरली,,,परंतु अनुभवी,प्रतिष्ठित, संचालक,व शिक्षक वर्गाच्या सामंजस्याने ही सम्पूर्ण निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली
या मुळे बिनविरोध निवडणुकीची परंपरा अबाधित राहिली आहे.
चेअरमन पदा साठी मोठी चुरस ही निर्माण झाली,,होती
परंतु ,,नवनिर्वाचित संचालक ,आर.जे पाटील सर यांनी सामंजस्याची भूमिका घेत,,आपला दावा माघार घेतल्याने,, चेअरमन पदी-चंद्रकांत कंखरे सर यांची बिनविरोध निवड झाली
पतसंस्थेत सण (२०२४-२०२९) साठी
▪️चेअरमन-चंद्रकांत कंखरे
▪️व्हा.
चेअरमन-आर.जे .पाटील
▪️सचिव-जयश्री भालेराव
▪️खजिनदार-कैलास बाविस्कर
▪️दिनेश नामदेव पालवे
▪️किरण प्रकाश सनेर
▪️लक्ष्मण पाटील
मनोहर पाटील
वैशाली पाटी
संजय बत्तीसे
राहुल पाटील
असे एकूण 11 संचालक बिनविरोध निवडून आले आहेत.
निवडणूक अधिकारी म्हणून एस. पी. महाजन यांनी काम पाहिले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी खा. शि. मंडळाचे शिक्षक प्रतिनिधी विनोद कदम,
व इतर सर्व सभासद यांनी मोलाची भूमिका बजावली
या वेळी कंखरे यांनी सगळ्यांचे जाहीर आभार मानले,,
सभासदांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थक व पतपेढी च्या कल्याणा साठी परिश्रम घेईल,असे सांगितले