साई इंग्लिश अकॅडमी तर्फे पुस्तक व लेखक ओळख स्पर्धा उपक्रम राबविणार-भैय्यासाहेब मगर
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर (प्रतिनिधी )- येथील साई इंग्लिश अकॅडमितर्फे विद्यार्थ्यांसाठी पुस्तक व लेखकओळख स्पर्धेचे आयोजन करण्याचेनिश्चित केले आहे.शासनानेअमळनेरला पुस्तकांचे…
