स्टेट बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त अधिकारी,आबासाहेब विजय जगन्नाथ बोरसे यांची अर्बन बँकेच्या तज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली असून निवडीच्या वेळी बँकेचे चेअरमन मोहन भाऊ सातपुते, व्हाईस चेअरमन प्रदीप भाऊ अग्रवाल व बँकेचे सर्व संचालक मंडळ हजर होते. आबासाहेबांच्या या निवडीचे प्रा.अशोक पवार सर ,भागवत गुरुजी,अशोक बिर्हाडेसाहेब,प्रा.डॉ. लीलाधर पाटील सर ,संजय सुर्यवंशी,प्रा.राहूल निकम,सोपान भवरेसर,रणजीत शिंदे, व्याख्याते रामेश्वर भदाणेसर,दयाराम पाटील सर,अशोक पाटील सर, प्रेमराज पवार सर ,अजय भामरेसर,बापूराव ठाकरे सर,यांच्या कडून स्वागत व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.आणि *रयतसंदेश* कडून विशेष अभिनंदन💐
अर्बन बँक तज्ञ संचालक पदी निवड
