शिवश्री गंगाधर बनबरे यांना मातृशोक

*सुप्रसिद्ध व्या्ख्खाते शिवश्री गंगाधर बनबरे यांना मातृशोक*

अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.

शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या मातोश्री स्मृतिशेष मुक्ताबाई बनबरे यांचे आज दुःखद निधन झाले. आज चळवळतील सच्च्या पाईकाच्या मायेची सावली हरवली. अत्यंत मनमिळाऊ माय ने एक आदर्श विचारवंत,परखड वक्ता व निष्ठावंत कार्यकर्ता या परिवर्तनवादी चळवळीला दिलाय व आदर्श पिढी घडवली. माय थोर तुझे उपकार. आम्ही सर्व अमळनेर तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, संत गाडगेबाबा साहित्य परिषद,सर्व कक्षांचे पदाधिकारी बनबरे कुटुंबियांच्या या दुःखात सहभागी आहोत. बनबरे कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याच बळ मिळो हिच आई जिजाऊ चरणी प्रार्थना करतो व स्मृतिशेष आईस *रयतसंदेश न्युज* परिवारा कडून भावपुर्ण शिवांजली अर्पण करतो. 💐💐🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

You cannot copy content of this page