*ऑनलाइन विमा अर्ज करण्यासाठी 3 दिवसांची मुदत वाढ*
अमळनेर प्रतिनिधी:– बापूराव ठाकरे.
शेतकरी बांधवांनी आपला विमा अर्ज 3 ऑगस्टच्या आत ऑनलाइन भरून घ्यावा. या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी एक रुपयात पीक विमा भरण्यास उत्तम प्रतिसाद दिला असून आतापर्यंत दीड कोटी पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले आहेत. तांत्रिक कारणांनी कोणत्याही शेतकऱ्यांचा विमा भरणे मागे राहू नये …! * असे आवाहन करण्यात आले आहे.