अमळनेर येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती.यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे,अनंतकुमार सुर्यवंशी, जागृती प्रभाकर,सुरेखा देसले,बबिता चौधरी, वैशाली साळवे,दिलवरसिंग पाटील,प्रशांत पवार,वैशाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
रयतसंदेश न्युज नेटवर्क :- शिक्षण विभागाच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात 2023 या शैक्षणिक वर्षांमध्ये जिल्हा परिषदेचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक)…
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर ( प्रतिनिधी)- आज रोजी सानेगुरुजी विदयालयात जलकुंभ छात्रार्पण मा.उदय मधुकर पाटील, अध्यक्ष ग.स.सोसायटी जळगांव आणि सहा.आयुक्त…