कु.कल्याणी संदीप पाटील(इ.8वी)
साने गुरुजी कन्या हायस्कूल,अमळनेर
तसेच साई इंग्लिश अकॅडमि,रेग्युलर
बॅचेसची विद्यार्थिनी आहे.कल्याणीने
मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल-
साई इंग्लिश अकॅडमितर्फे नुकताच
तिचा सत्कार करण्यात आला.
रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर-महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अंमळनेर तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली…