आम आदमी पार्टी अमळनेर तर्फे
दहशतवादांच्या पुतळ्यांचे दहन
अमळनेर रयतसंदेश न्युज:-
आम आदमी पार्टी तर्फे जम्मू कश्मीर अनंतनाग जिल्ह्यातील पाकिस्तानी अतिरेक्याच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या चार जवानांना आदरांजली वाहण्यात आली तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला दोन दिवसापूर्वी काश्मीरमधील अनंत नात या जिल्ह्यात भारताच्या जवानांवर पाकिस्तानी अतिरेक्यांकडून भ्याड हल्ल्या करण्यात आला यामध्ये भारतीय वीर जवान शहीद झाले आहेत.