रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
*महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना*
आयोजित राज्य पेन्शन महाअधिवेशन-2024 जळगाव जिल्ह्यातील तमाम कर्मचारी बंधू भगिनींना विनंती आहे की सर्वांनी आवर्जून महाअधिवेशनाला उपस्थित राहावे.
दिनांक:-रविवार 15 सप्टेंबर 2024
स्थळ :- शिर्डी
जिल्हा
अहमदनगर
चलो शिर्डी ,चलो शिर्डीएकच मिशन…सरसकट जुनी पेशन.. * विनीत,*
*महाराष्ट्र राज्य जुनी पेशन संघटना, जळगाव*