*अभिनंदन…! अभिनंदन…!!
अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे.
शहरातील नामांकित ज्येष्ठ विधीतज्ञ मा.नानासाहेब ॲड. श्री. अशोक खंडेराय बाविस्कर यांच्या संविधानिक, सामाजिक व कायदेविषयक आदर्श कार्याची दखल घेऊन…*
*All india Federation of Advocates & Association’s, New Delhi यांनी…*
*”SOLDIER OF CONSTITUTION AWARD (संविधानाचा सैनिक पुरस्कार)”**हा अतिशय प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला. त्यामुळे नानांच्या कार्याने अमळनेर शहरात मानाचा तुरा रोवला गेला.*
नानासाहेब, आपले *रयतसंदेश न्युज* तर्फे मनापासून खूप खूप अभिनंदन. 💐💐💐💐