सर्व मंगरूळ ग्रामस्थांना कळविण्यात येते की मागील वर्षाप्रमाणे या वर्षी देखील हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येणार असून दिनांक १३ऑगस्ट२०२३ ते १५ऑगस्ट२०२३ पर्यंत प्रत्येक कुटुंबाने आपल्या परिवारावर तिरंगा ध्वज उभारावयाचा आहे १३ऑगस्ट२०२३ सकाळी ध्वज उभारायचा १५ऑगस्ट२०२३ रोजी सायंकाळी सुर्यास्तावेळी ध्वज उतरून घ्यायचा आहे.
मागील वर्षी ग्रामपंचायत कडून आणि कुटुंबांना तिरंगा ध्वज पुरवण्यात आला आहे. ज्यांच्याकडे नसतील अशा अशोक तुम्हाला सदस्यांनी स्वखर्चाने पोस्टऑफिस मंगरूळ येथून २५/- रुपये देऊन एक दिवस खरेदी करून आपल्या घरी उभारायचा आहे.
ध्वजाचा अवमान होणार नाही, ध्वज जमिनीवर पडणार नाही याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाची राहील.
*मेरी मिट्टी मेरा देश!*
*जय हिंद!*
*सरपंच*
ग्रामपंचायत मंगरूळ
ता चोपडा जि जळगाव.