रयतसंदेश न्युज नेटवर्क:-
अमळनेर ( प्रतिनिधी )*मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे अहमदाबाद शहरामध्ये रविवार दिनांक १५ डिसेंबर* *२०२४ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित* *केले आहे, त्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कारा साठी आवाहन* *केले आहे, त्यामध्ये साहित्य भूषण, विद्या भूषण, कला भूषण, समाजभूषण, पत्रकार* *भूषण आदी पुरस्काराने मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे, तरी प्रज्ञावंतानी* *तसेच इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत संस्थेच्या* *मुख्य कार्यालयात पाठवावे.*
*नियम व शर्ती खालील प्रमाणे*
*१) प्रस्ताव मुख्य कार्यालयामध्ये 30 सप्टेंबर २०२४ पर्यंत पोहोचले पाहिजेत* , *त्यानंतर येणाऱ्या प्रस्तावांचा स्वीकार केला जाणार नाही*
*२) प्रस्तावा सोबत दोन पानी परिचय पत्र पाठवावे, त्यावर* *संपूर्ण पता आणि व्हॉटसअप नंबर लिहिण्यास विसरू नये*
*३ ) प्रस्तावासोबत पुस्तकांच्या दोन प्रती पाठवाव्यात*
*४) पुस्तकाचे प्रकाशन कोणत्याही साली झाले असले* *तरी चालेल , मात्र ते प्रथम आवृत्तीचे असावे*
*५) प्रस्ताव नामंजूर झाल्यास कोणत्याही सबबीवर पुस्तके* *परत पाठवली जाणार नाहीत*
*६) निवड समितीचां निर्णय अंतिम राहील*
*७)साहित्य भूषण पुरस्कार वगळता उर्वरित पुरस्कारांसाठी* *पुस्तके पाठविण्याची अट नाही मात्र त्यांना आपल्या कार्याचा फक्त दोन* *पानी अहवाल पाठवावा लागेल*
*८) निवड समितीने आपला प्रस्ताव मंजूर केल्यास आपणास आजीव सभासद व्हावे लागेल*
*कारण पुरस्कार हा आमच्या आजीव सभासदांना दर्जा पाहून दिला जातो*
*९ ) प्रस्ताव पोस्टाने पाठवू नयेत, कारण एक तर तो उशिरा मिळतो किंवा वेळेत मिळतच* *नाही प्रस्ताव कुरिअर नेच पाठवावेत* *
*१०) प्रस्ताव व्हॉटसअप वर, pdf files पाठवू नयेत**
*११)प्रस्ताव पाठविण्याचा मुख्य कार्यालयाचा* *पत्ता*
*मराठी साहित्य मंडळ*
*नीलकंठ बिल्डिंग, पहिला मजला* , *बबल्स दुकानावर, गाडगीळ ज्वेलर्स समोर, राम* *मारुती रोड, नौपाडा ठाणे पश्चिम पिन कोड ४०० ६०२ महाराष्ट्र राज्य*
——————————————–+-
*कविता सादर करण्याची सुवर्ण संधी*
*प्रस्थापित कवी समवेत नवोदित कवींना संमेलनात कविता सादर करण्याची* *सुवर्ण संधी मिळणार आहे*
*मात्र त्यांनी आपले संपूर्ण नाव* , *शहराचे नाव आणि व्हॉटसअप नंबर ९८१९३* *२१५५६ या नंबर वर त्वरित व्हॉटसअप* *करावेत कविता पाठवू नयेत, कवितेला विषयाचे बंधन नाही, कविता सादर करण्यासाठी मराठी साहित्य मंडळ कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही ** *तसे कोणी करीत असल्यास वरील* *नंबर वर फोन करून* *अध्यक्षांकडे* *त्वरित तक्रार करावी**
—————————————-
*कृपया ही बातमी आपल्या इतर सर्व समूहावर फॉरवर्ड करावी* , *ही ** *विनंती, जेणेकरून प्रज्ञावंताना त्याचा लाभ घेता येईल* ————*
*आपली स्नेहांकित,*
*वर्षा थोरात,*
*महाराष्ट्र प्रदेश सचिव,*
*मराठी साहित्य मंडळ* *आणि मुख्य आयोजिका लिना पाटील, (अहमदाबाद शहर अध्यक्षा, मराठी साहित्य मंडळ )*
——i————————————–