अमळनेर ( प्रतिनिधी)- येथील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघटनेचे वतीने मा.तहसीलदार अमळनेर यांना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी येतात या निमित्ताने निवेदन देण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष
प्रा. दिनेश बोरसे सचिव प्रा. स्वप्निल पवार
जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुनील पाटील तसेच इतर प्राध्यापक वृंद प्रा. व्ही एस पाटील प्रा. सी आर पाटील
ज्येष्ठ सल्लागार दिनेश भलकार व प्रा.सी बी सूर्यवंशी
प्रा. ए. आर. पवारप्रा. पंकज तायडे ,प्रा. विलास पाटीलप्रा. दीपक पवारप्रा. जितेश संधानशिवप्रा. देवेंद्र वानखेडेप्रा. किरण पाटीलप्रा गुणवंत पाटीलप्रा. बी आर गुलालेप्रा. बी आर संधानशिवप्रा.गुणवंत पाटीलप्रा. योगेश वाणीप्रा. बी एस शेलकरप्रा. स्वप्निल भांडारकरप्रा. रवी महाजनप्रा. प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
विसाव्या शतकाच्या आरंभीची मराठी कविता अभ्यासताना आपल्याला बहिणाबाई चौधरी या कवयत्रीला विसरून चालणार नाही. आधुनिक मराठी कवितेच्या प्रांतातील बहुतेक सर्वच…