रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी )- SP-9 मराठी माध्यम समूह व SP-9 मिडिया निर्भया वूमन असोसिएशन आयोजित,
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मा.प्राचार्य रेखा दीक्षित यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्कारा २०२४ ने”आदर्श प्राचार्य ” म्हणून सन्मानित करण्यात आले.
हा कार्यक्रम शनिवार दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी नऊ वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन दसरा चौक,कोल्हापूर येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या मा.रेखा दीक्षित, प्राचार्य यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.