रयतसंदेश न्युज नेटवर्क :-
अमळनेर (प्रतिनिधी )– श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्निक), चोपडा, येथे माजी राष्ट्रापती,भारतरत्न.डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी.
दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलीटेक्निक चोपडा, येथे माजी राष्ट्रपती,भारतरत्न . डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी करण्यात आली यावेळी डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे प्राचार्य श्री व्हीं एन बोरसे सर यांनी केले यावेळी सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.