*🙏 निधनवार्ता 🙏*
अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज
आज सकाळी 11 वाजता आमचे
आदरणीय दादा, पांडुरंगाचे अखंड
भक्त ह.भ.प. *भानुदास मोतीराम*
*पाटील(भदाणे)* वय 93 यांचे
अल्पशा आजाराने निधन झाले. ADI म्हणून विवृत्त असलेले
कुटुंबप्रमुख , वारकरी संप्रदायाचे
निस्सीम भक्त होते. एकही वारी न
चुकवणारे, अतिथीसत्कारात आनंद
मानणारे आणि कुटुंबावर अपार प्रेम
ठेवणारे म्हणून ते ओळखले जात.
मागे त्यांचा मुलगी-मुले, सुना, नातवंडे
व पणतवंडे असा मोठा, सुशिक्षित व
शासकीय सेवेत कार्यरत गोतावळा
आहे.
अंत्यसंस्कार दि. 19 नोव्हेंबर 2025
रोजी (बुधवार) दहीवद, ता. अमळनेर
येथील राहत्या घरी सकाळी 10.00
वाजता होतील.
जळगाव ग. स.सोसायटीचे माजी
व्हॉइस चेअरमन श्यामकांत भदाणे,
वत्साई एज्युकेशन सोसायटीचे
चेअरमन चंद्रकांत भदाणे व शशिकांत
भदाणे यांचे ते वडील होत.




