डी आर कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेत विशेष प्राविण्य.

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

अमळनेरच्या नामवंत खा शि मं संचलित द्रौ.रा. कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनींनी मानाच्या एन एम एम एस परीक्षेत विशेष गुण संपन्न करुन सहा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

मोक्षदा भुषन पाटील ,मयुरी संदिप पाटील ,ऐश्वर्या अजय पाटील , रोहिनी बाळु शिरसाठ ,वैष्णवी महारु पाटील , केतकी पंकज देशपांडे या विद्यार्थ्यांनींचा गौरव सत्कांर करुन बक्षिस देतांना शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन सोबत मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , जेष्टशिक्षक श्री एस एस माळी , श्री एस एस वाघ सर ,जेष्ठ लिपिक श्री शाम पवार , श्री के आर बाविस्कर , श्रीमती आर एस सोनवणे ,परीक्षेच्या प्रमुख श्रीमती तरन्नुम शेख

, सर्व शिक्षक , शिक्षिका ..,शिक्षकेतर बंधु , भगिनी सर्वांनी या गुणवान विद्यार्थ्यांनींच्या यशाबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page