साने गुरुजी नुतन माध्यमिक अमळनेर शाळेचा निकाल 96.63%.

अमळनेर तालुका प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

सानेगुरुजी नुतन माध्यमिक  अमळनेर या शाळेत गुणवत्ता हिच मालमत्ता, विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो व विद्यार्थ्यांचे यश हे शाळेचे यश असते.

90 % पेक्षा जास्त गुण 11 वि‌द्यार्थी

75% पेक्षा जास्त गुण 72 विद्यार्थी

60 % पेक्षा जास्त गुण 90 विद्यार्थी

60% पेक्षा कमी गुण 68 विद्यार्थी

 

यावर्षी शाळेचा निकाल 96.63% लागला व यशाची परंपरा यावर्षी देखील साध्य झाली. यशमीत खैरनार 98.20%गुणांसह तालुक्यात तिसरा तर शाळेत पहिला,सर्व गुणवंत विद्यार्थींचे, पालकांचे व शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुनील पाटील सर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. आबासाहेब हेमकांत पाटील, सचिव मा. श्री. दादासाहेब. संदिपजी घोरपडे, माजी अध्यक्ष आप्पासाहेब मा. श्री. गुणवंतराव पाटील, शालेय समिती अध्यक्ष मा. प्रा. डॉ. श्री. एस.जे. शेख, जेष्ठ संचालक मंडळ व पालक वृंद यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page