अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क
प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथील आरोग्य सेवक योगश रजनी वाल्मीक कापडणे यांनी जागतीक हिवताप दिन व राष्ट्रीय डेगु दिवसा निम्मीत लोकांमध्ये प्रभावी पणे लोकसहभागातून जनजागृती केली प्रचार व प्रसार केला याबददल गटविकास अधिकारी एन.आर.पाटील साहेब आणि तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी, तालुका पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांनी प्रशस्तीपत्रक शाल श्रीफळ पुश्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करुन सन्मानीत करण्यात आले.
हिवताप दिन व राष्ट्रीय डेंगु दिवस साजरा करण्यासाठी अनमोल मार्गदर्शन तालुका आरोग्य अधिकारी गिरीष गोसावी, आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे आरोग्य सहाय्यक किशोर माळी, संजीव पाटील तुषार पाटील यांनी केले.
मारवड ग्रामपंचायत स्तरावर सरपंच भिकन पाटील,ग्रामसेवक नितीन पाटील , आदी ग्राप सदस्य व कर्मचारी यांनी अनमोल सहकार्य केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केद्राचे वैदयकीय अधिकारी साहिल चौधरी, विदया देवरे आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के.आर.साबळे आरोग्य सहाय्यीका सुनिता गावित औषध निर्माण अधिकारी विलास बि-हाडे , आरोग्य सेविका ललीता तिडके सरला परदेशी , हिरामण मेठे आशा सेविका संगीता चौधरी , राजश्री पाटील, मनिषा पाटील, मंदाताई शिंन्दे कल्याणी पाटील आदी सहकार्य लाभले




