अमळनेर रयतसंदेश न्युज:-
मराठा बंधू भगिनींनो ! जालना येथे शांततेने आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांवर अमानुष लाठी हल्ला करणाऱ्या निर्दयी शासनाचा निषेध करण्यासाठी एकत्र व्हा !
दि ६/९/२३ रोजी सकाळी ११ वाजेपासून अमळनेर मराठा मंगल कार्यालय पासून ते तहसील कचेरीपर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व मराठा बंधू भगिनींनी आणि मराठा समाजाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांनी या निषेध मोर्चात सामील व्हावे.असे अवाहन
सकल मराठा समाज यांनी केले आहे.