मराठा सेवा संघ पारोळा तालुका यांचे कडून पोलीस प्रशासनास निवेदन.
अमळनेर प्रतिनिधी :-बापूराव ठाकरे.
भडगाव येथील दुर्देवी घटनेचा निषेध करत आरोपीला फाशीची मागणी केली. नूतन पो .नि. सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले .यावेळी अध्यक्ष डॉ शांताराम पाटील,रवींद्र पाटील डॉ योगेंद्र पवार,अभय पाटील,पतंगराव पाटील पी जी पाटील,मनोहर पाटील,महेश पाटील,सचिन पाटील,देविदास सोनवणे,सतीश माने,प्रकाश पाटील,मिलींद शार्दुल,हिम्मत पाटील,चंद्रकांत पाटील,सचिन माळी,भैय्या पाटील,संजू चव्हाण ,विजय पाटील आदी उपस्थित होते.