आदिवासी दिवस उत्साहात संपन्न

अमळनेर तालुक्यातील खेडी व्यवहारदळे येथे महापुरुषांना वंदन करत आदिवासी दिवस उत्साहात साजरा..

खान्देश समाचार न्युज नेटवर्क

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील खेडी व्यवहारदळे गावात छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. आंबेडकर आंबेडकर,विर एकलव्य या महापुरुषांना वंदन करून मिरवणूक काढण्यात आली होती, तसेच मणिपूर घटनेच्या निषेध करून जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला,त्यावेळी सर्व गावकरी महिला पुरुष तसेच गावाचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते.
खेडी व्यवहारदळे गावातर्फे सर्वसमावेशक जागतिक आदिवासी दिवस साजरा करून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.

You cannot copy content of this page