अमळनेर प्रतिनिधी –
रयत संदेश न्यूज नेटवर्क
खा शि मं. संचलित श्रीमती द्रौ. रा कन्या शाळा अमळनेर मध्ये आज क्रांतिसुर्य महात्मा ज्योतीराव फुले ११ एप्रिल हा जन्मदिवस जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.यावेळी प्रतिमा पुजन व माल्यार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , उपमुख्याध्यापिका श्रीमती एस पी बाविस्कर , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी ,जेष्ठ शिक्षक श्री एस एस वाघ , जेष्ठ शिक्षिका श्रीमती एस आर सोनवणे , आॕफिसचे रजिष्टर श्री शामभाऊ पवार , शिक्षकेतर प्रतिनीधी मनुभाऊ दिक्षीत , सौ.पी पी जोशी या सर्वांनी प्रतिमा पुजन केले.
या महान क्रांतिसुर्य महात्मा जोतीबा फुले यांचे विचार विद्यार्थीनी आचरणात आणुन देशासाठी सकारात्मक कार्य विद्यार्थीनी करणाचे ठरवले. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिक्षक , शिक्षिका ., शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.




