सानेगुरुजी शाळेत 1 मे महाराष्ट्र दिवस साजरा

अमळनेर रयतसंदेश न्युज नेटवर्क :-

                      दिनांक १ मे २०२४ महाराष्ट्र दिवसाचे अवचित्त साधून आमच्या साने गुरुजी शाळे च्या माजी विद्यार्थीनी प्रतिभा कोळी, महिला पोलिस काँस्टेबल, छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. संस्थेचे सर्व संचालक मंडळ, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार इत्यादी उपस्थित होते. ह्या वेळेस टिपलेले काही क्षण.

You cannot copy content of this page