अमळनेर प्रतिनिधी :- बापूराव ठाकरे
अमळनेर शहर व तालुक्यातील युवकांनी स्वकष्टाने परिश्रमाने मेहनतीने कारे कुशलतेने व बुद्धिमत्तेच्या जोरावर जयदीप्यमान कामगिरी केली आहे यामुळे खानदेशवास यांचे अभिमानाने मान उंचावले आहे अशा कर्तुत्वान खानदेश रत्नांचा दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी आठ वाजून 30 मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर येथे महासन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यातील जे युवक व युतींचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विविध पदांना निवड झाली असेल अशा सर्वांचा आई-वडिलांसोबत संदीप कुमार साळुंखे व मुंबई सिडकोचे व्यवस्थापकी संचालक राजेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे तरी युवक युतींनी उमेश काटे संपर्क:- (94 23 57 98 27) व महेंद्र पाटील संपर्क:-( 97 64 26 58 66) यांच्याकडे नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तरुण पिढीला प्रोत्साहित करण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी