आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या पदावर निवड

अमळनेर प्रतिनिधी -रयत संदेश न्यूज नेटवर्क

आण्णासाहेब बन्सीलाल भागवत यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली या पदावर निवड करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र चांदवड येथील राजवाड्यात राजे मल्हारराव होळकर यांच्या मामांचे वंशज आदरणीय श्रीमंत अमरजित राजे बारगळ जाहागिरदार तळोदा संस्थान नंदुरबार राष्ट्रीय संरक्षक ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली व प्रदेशाध्यक्ष ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली माननीय प्रविण काकडे यांचे हस्ते देण्यात आले .

सदर प्रसंगी मा सोमनाथ कर्णवार . पोलीस निरीक्षक मुंबई मा दिपक राहीज युवा आघाडी अध्यक्ष मा आदित्य वाघमोडे युवा आघाडी अध्यक्ष मुंबईसरपंच निंबा तात्या कंखरे . नंदलाल धनगर सरपंच देविदास हटकर सचिन सांगोरे पाकळे दादा सह इतर मान्यवर उपस्थित होते . या निवडी बद्दल त्यांचे अभिनंदन समाधान धनगर नितीन निळे एस सी तेले . रमेश शिरसाठ गोपिचंद शिरसाठ रविंद्र लाळगे जयप्रकाश लांडगे हरचंद लांडगे प्रभाकर लांडगे प्रदिप कंखरे गजानन धनगर दिनेश भलकार जिभाऊ कंखरे भाऊलाल पाटील विकास सूर्यवंशी दिलीप ठाकरे तुषार इधे आनंदा हळप आनंदा धनगर रविंद्र भालेराव डी एस धनगर जगदिश भागवत आर सी भालेराव अशोक कंखरे अर्जून भागवत लक्ष्मण निळे बाळू देवकाते प्रदिप रावण कंखरे आर पी धनगर यांनी केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page