राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक महानगर आघाडी तर्फे शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न.*

रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर (प्रतिनिधी) :- ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) शिक्षक महानगर आघाडी तर्फे…

धनगर समाजासाठी शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करावा, मा. तहसीलदारांना निवेदन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी ) – सकल धनगर समाज व राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तर्फे धनगर समाजातील…

चोपडा येथे 13 वर्षीय आदिवासी चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या,महाविकास आघाडीच्या वतीने चोपडा तहसीलदारांना निवेदन

रयतसंदेश न्युज नेटवर्क:- अमळनेर (  प्रतिनिधी )- चोपडा तालुक्यात 13 वर्षीय आदिवासी चिमुरडीवर अत्याचार करून निर्दयीपणे तिची हत्या करण्यात आल्याची…

रेल्वेत जागा मिळविण्यासाठी धावपळ, तोल गेल्याने रेल्वेखाली दोन्हीं पायांचा चेंदामेंदा

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (  प्रतिनिधी ) : अमळनेर शहरातील रेल्वे स्थानकावर दि. ८ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास…

राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकी जयंती महोत्सव आयोजन समितीचे गठन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी ) – 31 मे 2025 राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त विविध…

तिलोत्तमा पाटील यांचा पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी )- अमळनेरातील विविध कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या समवेत आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन पक्षाकडे उमेदवारी…

महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित” तंत्रनिकेतन महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ .सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती साजरी.*

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी )– श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलीटेक्निक), चोपडा, येथे माजी राष्ट्रापती,भारतरत्‍न.डॉ सर्वपल्ली…

प्रा.रेखा अनिल दीक्षित राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर (प्रतिनिधी )- SP-9 मराठी माध्यम समूह व SP-9 मिडिया निर्भया वूमन असोसिएशन आयोजित, १५ ऑगस्ट…

प्रताप महाविद्यालयात पु .साने गुरुजी राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन प्रश्नमंजुषा

रयतसंदेश न्युज नेटवर्क :- अमळनेर: खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी पूज्य साने गुरुजी राज्यस्तरीय…

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना तालुका अमळनेर यांच्या हस्ते तहसीलदार यांना निवेदन.

रयतसंदेश न्युज नेटवर्क :-   अमळनेर ( प्रतिनिधी)- येथील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संघटनेचे वतीने मा.तहसीलदार अमळनेर यांना शिक्षकांना येणाऱ्या अडचणी…

You cannot copy content of this page